छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 222 पदांसाठी भरती 2026 | Chhatrapati Sambhajinagar  Mahanagarpalika Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी 222 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Chhatrapati Sambhajinagar  Mahanagarpalika Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 16 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 222 पदे रिक्त आहेत. 

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (मागास/अनाथ: 43 वर्षे, PwD/प्रकल्पग्रस्त: 45 वर्षे, अंशकालीन: 55 वर्षे)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹1,22,800 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील..

Chhatrapati Sambhajinagar  Mahanagarpalika Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

खुला  ₹1000
मागास/अनाथ₹900
माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकशुल्क नाही





छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 (Chhatrapati Sambhajinagar  Mahanagarpalika Bharti 2026)

पदपद संख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)32
उपअग्निशमन केंद्र अधिकारी04
सहाय्यक सुरक्षा अधिकारी01
स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक24
स्वच्छता निरीक्षक12
पशुधन पर्यवेक्षक07
चालक-यंत्रचालक15
उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक06
अनुलेखक (ट्रेसर)09
अग्निशामक100
रोखपाल12









Chhatrapati Sambhajinagar  Mahanagarpalika Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख16 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 मार्च 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 



Chhatrapati Sambhajinagar  Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा

 जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Chhatrapati Sambhajinagar  Mahanagarpalika Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने अर्ज करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये 235 पदांसाठी भरती 2026

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026 

Indian Army NCC Bharti 2026: 76 पदांसाठी थेट भरती सुरू – परीक्षा नाही, थेट संधी




अंतिम शब्द 

Chhatrapati Sambhajinagar  Mahanagarpalika Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment