कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट भरती 2026 | Cochin Shipyard Limited Mumbai Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरती मध्ये सहाय्यक अभियंता (शस्त्रे), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि स्टोअर कीपर या पदासाठी 03 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Cochin Shipyard Limited Mumbai Bharti 2026

या भरती मध्ये 25 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 जानेवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट

एकूण पदसंख्या : 03

पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (शस्त्रे), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि स्टोअर कीपर

नोकरीचे स्थान : मुंबई

वय मर्यादा : 18 ते 45 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹400 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PwBD कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क द्यावा लागणार नाही.

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹23,500 ते ₹1,10,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 25 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

शैक्षणिक योग्यता 

सहाय्यक अभियंता (शस्त्रे) तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा या संबंधित कंपनीमध्ये काम केलेले असावे 

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आर्ट शाखेतन पदवी किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा

 स्टोअर कीपर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा + काही वर्षाचा अनुभव.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट भरती 2026 पात्रता

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 45 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Cochin Shipyard Limited Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Cochin Shipyard Limited Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार एकदम पद्धतीने अर्ज करू शकता. 



भरतीची जाहिरात 1येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात 2येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरी नाही मिळत? रेल्वे भर्ती बोर्ड 2026 मध्ये थेट 22000 पदांची सुवर्णसंधी 

MPSC Civil Service Bharti 2026 जाहीर: अधिकारी बनायची सुवर्णसंधी

बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026






अंतिम शब्द 

Cochin Shipyard Limited Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment