
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी डहाणू नगर परिषद पालघर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे डहाणू नगर परिषद पालघर येथे सिव्हिल इंजिनिअर पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Dahanu Nagar Parishad Palghar Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये BE सिविल इंजीनियरिंग + 3 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 17 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
डहाणू नगर परिषद पालघर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, मासिक वेतन, शैक्षणिक योग्यता आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा
भरती विभाग : डहाणू नगर परिषद पालघर
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे.
पदाचे नाव : सिव्हिल इंजिनिअर
नोकरीचे स्थान : डहाणू, पालघर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : BE सिविल इंजीनियरिंग + 3 वर्षाचा अनुभव , मराठी भाषा चांगली बोलता व लिहिता यावी.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 17 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
डहाणू नगर परिषद पालघर भरती 2025 पात्रता
डहाणू नगर परिषद पालघर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा व्यायामस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- BE सिविल इंजीनियरिंग + 3 वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- अर्जदाराला मराठी भाषा चांगली बोलता व लिहिता यावी.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Dahanu Nagar Parishad Palghar Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Dahanu Nagar Parishad Palghar Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
डहाणू नगर परिषद पालघर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : डहाणू नगर परिषद कार्यालय, कुमार कॉर्नर मल्यान, मेन रोड डहाणू रोड (प), जिल्हा :- पालघर, राज्य :- महाराष्ट्र, पिनकोड : 401602
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मधील बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक ते कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे तुम्ही डहाणू नगरपरिषद पालघर भरतीमध्ये अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
निवड प्रक्रिया
डहाणू नगर परिषद पालघर भरतीच्या निवड प्रक्रिया बद्दल सांगायचं झालं तर या भरतीमध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. म्हणजे उमेदवारांचा फक्त इंटरव्यू घेतला जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
जिल्हा रुग्णालय धुळे मध्ये 04 पदावर भरती 2025
BOB Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 58 जागांसाठी भरती 2025
पंजाब & सिंध बँकेत 190 पदांसाठी भरती जाहीर, सुवर्णसंधी चुकवू नका
अंतिम शब्द
Dahanu Nagar Parishad Palghar Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू