जिल्हा रुग्णालय धुळे मध्ये 04 पदावर भरती 2025 | District Hospital Dhule bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी जिल्हा रुग्णालय धुळे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जिल्हा रुग्णालय धुळे येथे विविध पदांसाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. District Hospital Dhule bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदांनुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

जिल्हा रुग्णालय धुळे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा… 

भरती विभाग : जिल्हा रुग्णालय धुळे

एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : ICTC कौन्सेलर , ब्लड बँक कौन्सेलर, ICTC लॅबोरेटरी टेक्निशियन 

नोकरीचे स्थान : धुळे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पोस्ट ग्रॅज्युएट / ग्रॅज्युएट पदवी / ICTC लॅबोरेटरी टेक्निशियन शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.

वय मर्यादा : 18 ते 60 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना  ₹21,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदांचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
ICTC कौन्सेलर01पोस्ट ग्रॅज्युएट / ग्रॅज्युएट पदवी
ब्लड बँक कौन्सेलर02पोस्ट ग्रॅज्युएट / ग्रॅज्युएट पदवी
ICTC लॅबोरेटरी टेक्निशियन01B.Sc इन मेडिकल लॅबोरेटरी 

जिल्हा रुग्णालय धुळे भरती 2025 पात्रता 

जिल्हा रुग्णालय धुळे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे
  • 18 ते 60 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • पोस्ट ग्रॅज्युएट / ग्रॅज्युएट पदवी / ICTC लॅबोरेटरी टेक्निशियन शैक्षणिक योग्यता असलेला उमेदवार भरती मध्ये करण्यासाठी पात्र राहील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

District Hospital Dhule bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply District Hospital Dhule bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

जिल्हा रुग्णालय धुळे भरती मध्ये उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा. 

अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, जुने सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस, बस स्टँडजवळ, साक्री रोड धुळे.

वरील पत्त्यावर जाऊन उमेदवार अर्ज करू शकता. 

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व बेसिक शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर त्या फॉर्मला आवश्यक कागदपत्रे जोडा त्यानंतर तो पण तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या 

अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. 

अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे दिली जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 


हे पण वाचा 👇👇👇

कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती 2025 

पंजाब & सिंध बँकेत 190 पदांसाठी भरती जाहीर, सुवर्णसंधी चुकवू नका

10 वी, 12वी आणि ITI पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वेत स्काउट & गाईड पदावर भरती जाहीर


अंतिम शब्द 

District Hospital Dhule bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment