
कॉलेज सेक्टरमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. डॉ.जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मध्ये प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदासाठी 27 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Dr. J. J. Magdum College Kolhapur Bharti 2026
या जाहिरात भरती मध्ये 8 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगला प्रकारे भरतीची तयारी करावी.
डॉ.जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : डॉ.जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज
एकूण पदसंख्या : 27 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक.
नोकरीचे स्थान : कोल्हापूर
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 8 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भर्तीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी आहे अपडेट केल्या जातील.
डॉ.जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भरती 2026 पात्रता
डॉ.जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदा नुसता योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Dr. J. J. Magdum College Kolhapur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
डॉ.जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Dr. J. J. Magdum College Kolhapur Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
डॉ.जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : डॉ.जे.जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जयसिंगपूर-416 101, ता.-शिरोळ, जि.- कोल्हापूर (महाराष्ट्र).
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026
पुण्यात नोकरी शोधून थकलात? GIPE Pune Bharti 2026 मध्ये संधी तुमची वाट पाहतेय
परीक्षा-परीक्षा करून कंटाळलात? Mahavitaran Apprentice Bharti 2026 देणार 100 नोकऱ्यांचा सोपा मार्ग
अंतिम शब्द
Dr. J. J. Magdum College Kolhapur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू