
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई येथे प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, वैद्यकीय अधिकारी, महिला परिचर, सफाईवाला आणि चौकीदार या पदासाठी 07 रिक्त पदावर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. ECHS Mumbai Bharti 2025
जाहीर भारतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वही मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे. म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा…
भरती विभाग : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई
एकूण पदसंख्या : 07 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, वैद्यकीय अधिकारी, महिला परिचर, सफाईवाला आणि चौकीदार
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 19 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 ऑक्टोंबर 2025
- मुलाखतीची तारीख : 10 ऑक्टोबर 2025
पदांचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| वैद्यकीय अधिकारी | 02 | MBBS- किमान 05 वर्षे इंटर्नशिप नंतर शक्यतो, मेडिसिन/सर्जरीमध्ये अतिरिक्त पात्रता |
| प्रयोगशाळा सहाय्यक | 01 | DMLT/ प्रयोगशाळेतील टेक कोर्स (आर्म्ड फोर्स) + 05 वर्षांचा अनुभव |
| शिपाई | 01 | 8वी पास |
| महिला परिचर | 01 | Literate + 05 वर्षांचा अनुभव |
| सफाईवाला | 01 | Literate + 05 वर्षांचा अनुभव |
| चौकीदार | 01 | 8वी पास |
मासिक वेतन
| पद | मासिक वेतन |
|---|---|
| वैद्यकीय अधिकारी | ₹75,000 |
| प्रयोगशाळा सहाय्यक | ₹28,100 |
| शिपाई | ₹16,800 |
| महिला परिचर | ₹16,800 |
| सफाईवाला | ₹16,800 |
| चौकीदार | ₹16,800 |
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई भरती 2025 पात्रता
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
ECHS Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to Apply ECHS Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई भरतीमध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. खालील पत्त्यावर जाऊन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : ओआयसी, एसटीएन मुख्यालय (ईसीएचएस सेल) आयएनएस हमला.
वरील पत्तेवर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फ्रॉम मध्ये विचारलेली बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती 2025
राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड भरती 2025
Yavatmal DCC Bank Recruitment 2025 : सरकारी नोकरी हवी आहे? हीच संधी
अंतिम शब्द
ECHS Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू