EMRS Bharti 2025 : एकलव्य निवासी शाळांमध्ये 7267 पदांची मोठी भरती जाहीर 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे विविध पदांसाठी 7267 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. EMRS Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 20 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.  

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…


भरती विभाग : एकलव्य मॉडेल निवासी शाळा 

एकूण पदसंख्या : 7267 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत 

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 20 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्जुन केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)

पदांची तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
प्राचार्य225मास्टर डिग्री, B.Ed/M.Ed + 09/12 वर्षे अनुभव 
पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1460 मास्टर डिग्री, M.Sc. M.Tech, IT, MCA, M.E (कम्प्युटर सायन्स) + अनुभव
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3962मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि B.Ed
महिला स्टाफ नर्स550BSc (नरसिंग) +  2.5 वर्षे अनुभव
हॉस्टेल वॉर्डन635ग्रॅज्युएट किंवा NCERT 
अकाउंटंट61B.Com
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)22812वी उत्तीर्ण , इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग
लॅब अटेंडंट14610वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा 12वी उत्तीर्ण (सायन्स)


वय मर्यादा 

पदवय मर्यादा
प्राचार्य18 ते 50 वर्षे 
पदव्युत्तर शिक्षक18 ते 40 वर्षे 
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक18 ते 35 वर्षे 
महिला स्टाफ नर्स18 ते 35 वर्षे 
हॉस्टेल वॉर्डन18 ते 35 वर्षे 
अकाउंटंट18 ते 30 वर्षे 
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)18 ते 30 वर्षे 
लॅब अटेंडंट18 ते 30 वर्षे 


अर्ज शुल्क 

पद क्रमांकअर्ज शुल्क 
1जनरल/OBC ₹2500 रुपये 
2 व 3जनरल/OBC ₹2000 रुपये 
4 ते 8जनरल/OBC ₹1500 रुपये 

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भारती 2025 पात्रता

 मॉडेल निवासी शाळा भारती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

EMRS Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply EMRS Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

मॉडेल निवासी शाळा भारती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना examinationservices.nic.in  या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वरील वेबसाईटवर गेल्यानंतर “न्यू रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 3 : त्यानंतर भरतीची जाहिरात ओपन होईल त्यामध्ये “Click  Here To Proceed” या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मधील बेसिक माहिती त्याच बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 6 : त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

स्टेप 7 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

 अशाच प्रकारे उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ मध्ये 10 पदावर भरती जाहीर 2025 

MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025

कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती 2025 


अंतिम शब्द 

Eklavya Model Residential School Recruitment ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment