गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था भरती 2025 | GIPE Pune Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था मध्ये विविध पदांसाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. GIPE Pune Bharti 2025

जाहीर भरती मध्ये ग्रॅज्युएट डिग्री किंवा मास्टर्स डिग्री + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 12 डिसेंबर 2005 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था

एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विद्यार्थी कल्याण आणि उपक्रम समन्वयक, वसतिगृह पर्यवेक्षक (महिला), कुलगुरूंचे कार्यकारी सचिव, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी.

नोकरीचे स्थान : पुणे

शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट डिग्री किंवा मास्टर्स डिग्री + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 236 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 12 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 21 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था भरती 2025 पात्रता

गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • ग्रॅज्युएट डिग्री किंवा मास्टर्स डिग्री + काही वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदारची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


GIPE Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply GIPE Pune Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था भरती मध्ये अर्ज अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट खाली भेटून जाईल. त्या वेबसाईटवर जाऊन Apply Here या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फ्रॉम भरायला सुरवात करा. 

अर्ज फ्रॉम मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्व भरा. जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 



भरतीची जाहिरात 1 येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 2येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात 3येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात 4येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

ओमप्रकाश देवरा पीपल्स को-ऑप बँक मध्ये 11 पदांसाठी भरती 2025

परभणी शहर महानगरपालिकेत 86 पदांसाठी बंपर भरती 2025

AIIMS Nagpur Bharti 2026: तब्बल 86 नवीन पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा






अंतिम शब्द 

GIPE Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment