GMC Sambhaji Nagar Bharti 2025 – पात्रता, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती संभाजी नगर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती संभाजी नगर येथे संसर्ग नियंत्रण परिचारिका आणि डेटा व्यवस्थापक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. GMC Sambhaji Nagar Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये मेडिकल क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 3 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती संभाजी नगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती संभाजी नगर

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : संसर्ग नियंत्रण परिचारिका आणि डेटा व्यवस्थापक

नोकरीचे स्थान : छत्रपती संभाजी नगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : BSc नर्सिंग + अनुभव किंवा BSc मेडिकल मायक्रोबायोलॉजी / मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी(एमएलटी) / मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक्स + अनुभव

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भारतीय मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 3 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती संभाजी नगर भरती 2025 पात्रता 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती संभाजी नगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • मेडिकल क्षेत्रातील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

GMC Sambhaji Nagar Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How TO apply GMC Sambhaji Nagar Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती संभाजी नगर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : बॅक्टेरियोलॉजी लॅब, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर.

 वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव पत्ता आधार नंबर मोबाईल नंबर आणि शिक्षण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉम जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या 

अशाच प्रकारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती संभाजी नगर भरती मध्ये अर्ज करू शकता.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

१०वी, १२वी पास विद्यार्थ्यांसाठी भू अभिलेख विभागात भरती 2025

VNMKV Bharti 2025 आली : शेतकरी मुलांसाठी मोठी संधी – लगेच अर्ज करा

JNPT Bharti 2025 आली : 12 पदांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा





अंतिम शब्द 

GMC Sambhaji Nagar Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment