
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी 26 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Gobindo Wanjari College Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 10 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकर लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय
एकूण पदसंख्या : 26 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक
नोकरीचे स्थान : नागपूर
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 10 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज पद्धतीने दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय भरती 2026 पात्रता
गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असते अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
✅ पदारनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Gobindo Wanjari College Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Gobindo Wanjari College Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : प्राचार्य, गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, 148-149, सालई-गोधनी, चिकना गावाजवळ, हुडकेश्वर रोड, नागपूर-441204.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याच बरोबर सर्व आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा.
सर्व माहिती आणे आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
MAFSU Bharti 2026: 10वी–12वी पाससाठी मोठी सरकारी भरती – आजच अर्ज करा
नोकरी हातातून निसटतेय? Mahatma Gandhi Mission Bharti 2026 – 63 पदांची मोठी भरती
12वी/पदवी नंतर नोकरी नाही? Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे
अंतिम शब्द
Gobindo Wanjari College Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू