
महाविद्यालयामध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी गुरु माऊली आयुर्वेद महाविद्यालय मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (रीडर) आणि सहायक प्राध्यापक (व्याख्याता) या पदासाठी 22 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Guru Mauli Ayurved College Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 5 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर गुरु माऊली आयुर्वेद महाविद्यालय भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
गुरु माऊली आयुर्वेद महाविद्यालय भरती अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती पाहिजे अर्ज करणाऱ्या कडे आवश्यक पात्रता काय पाहिजे त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : गुरु माऊली आयुर्वेद महाविद्यालय
एकूण पदसंख्या : 22 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (रीडर) आणि सहायक प्राध्यापक (व्याख्याता).
नोकरीचे स्थान : बीड
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरती मध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जाते.
महत्त्वाच्या तारखा : 5 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
गुरु माऊली आयुर्वेद महाविद्यालय भरती 2026 पात्रता
गुरु माऊली आयुर्वेद महाविद्यालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Guru Mauli Ayurved College Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
गुरु माऊली आयुर्वेद महाविद्यालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Guru Mauli Ayurved College Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
गुरु माऊली आयुर्वेद महाविद्यालय भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे आणि ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : गुरुकृपा सेवाभावी संस्थेचे पा.पु. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद महाविद्यालय, माळीपरगाव, ता. माजलगाव, जि. बीड – 431129.
ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : gurukrupagss1@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो
निवड प्रक्रिया
गुरु माऊली आयुर्वेद महाविद्यालय भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि त्याच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सरकारी नोकरी मिळत नाही? NPCIL Palghar मध्ये 114 पदांची सुवर्णसंधी
पुण्यात नोकरी शोधून थकलात? GIPE Pune Bharti 2026 मध्ये संधी तुमची वाट पाहतेय
नोकरी मिळत नाही? Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2026 मध्ये 40 पदांची मोठी संधी
अंतिम शब्द
Guru Mauli Ayurved College Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू