
मित्रांना तुम्हाला पण विश्वासू टिकाऊ आणि कमी फ्युल मध्ये जास्त मायलेज देणारी बाईक शोधत आहात तर तुमच्यासाठी Hero Splendor Plus Xtec 2 चांगला विकल्प आहे. या बाईक ला भारतीय रस्त्याला बघून डिझाइन करण्यात आलेले आहे.
या बाईचे नाव खूप वर्षापासून मार्केटमध्ये घेतले जाते ही बाईक शानदार मायलेज आणि दररोजच्या प्रवासासाठी चांगली मानली जाते. कंपनीने 2025–2026 मध्ये Splendor लाइन-अप ला अपडेट केले आहे जेणेकरून ग्राहकांना अजून चांगले मायलेज, फीचर, मॉडर्न लुक सोबत अजून चांगले मिळायला पाहिजे.
Hero Splendor Plus Xtec 2026 इंजन आणि परफॉर्मेंस
या नवीन स्प्लेंडर मध्ये 97.2cc चे सिंगल-सिलेंडर , एयर-कूल्ड पेट्रोल इंजन दिलेले आहे. जे OBD-2B emission norm च्या हिसाब आणि अपडेट करण्यात आलेले आहे आणि 7.9 bhp ची पावर बरोबर 8.05 Nm चे पार्क जनरेट करते. ज्याच्यामुळे ही बाइक शहरी आणि खराब रस्त्यावर Smooth आणि Efficient परफॉर्मेंस देते.
या बाईची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही बाईक कमी Fuel मध्ये 70–75 किलोमीटर पर्यंत चालू शकते. म्हणजेच रोजच्या फ्युएल खर्चाला खूप कमी करते म्हणून ग्राहकाद्वारे या बाईला जास्त पसंत केले जाते.
Hero Splendor Plus Xtec फीचर्स
या नवीन Splendor Plus आणि Splendor Xtec वेरिएंटी मध्ये नवीन मॉडेल फीचर बघायला मिळतील. ही बाईक फक्त commuter बाईक पेक्षा थोडी वेगळी दिसते.
या बाईक मध्ये पूर्ण डिजिटल Instrument Cluster दिले आहे ज्यामध्ये स्पीड, ट्रिप, lFuel Gauge जसी माहिती बघायला मिळते. त्याचबरोबर बोलतो कनेक्टिव्हिटी कॉल आणि एसएमएस अलर्ट जशी स्मार्ट नोटिफ़िकेशन साठी सक्षम आहे.
स्टायलिश ग्राफिक आणि अपडेट बॅनर जसे फीचर या बाईला अजून आकर्षित बनवता. या अपडेटेड स्प्लेंडरला फक्त बेसिक commuter बाईक नाहीतर मॉडर्न आणि युजर फ्रेंडली बाईक बनवते.
Hero Hero Splendor Plus Xtec price किंमत
जर तुम्ही Splendor 2026 चे नवीन बाईच्या किमत जाणून घ्यायची असेल तर कंपनीने Hero Hero Splendor Plus ची एक्स शोरूम किंमत 79,000 ते ₹86,000 आहे.
Splendor Plus Xtec आणि Xtec 2.0 जसे टॉप-वेरिएंट ची एक्स शोरूम किंमत ₹85,000 ते ₹87,000 हजार रुपये आहे.
हे पण वाचा 👇👇👇
Honda Shine 125 2026 लॉन्च होताच लोक वेडे झाले – कारण ऐकून तुम्हीही चकित व्हाल
Bajaj Chetak C25 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, सिंगल चार्ज मध्ये 113KM रेंज आणि किंमत राहील एवढी