
खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मध्ये नोकरी मिळवण्याची पुन्हा एकदा सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 700+ रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. HPCL Bharti 2026
या जाहीर भरती मध्ये 25 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन
एकूण पदसंख्या : 700 पदे रिक्त आहेत.
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 ते ₹1,60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
HPCL Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹1180 |
| SC/ST/PWD | शुल्क नाही |
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भरती 2026 (HPCL Bharti 2026)
| पद | पद संख्या |
|---|---|
| ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट | 10 |
| ज्युनियर एक्झिक्युटिव | 403 |
| इंजिनिअर | 141 |
| ऑफिसर – Finance (CA) | 30 |
| ऑफिसर – Finance (CMA) | 04 |
| ऑफिसर – Finance (MBA) | 04 |
| ऑफिसर – HR | 06 |
| ऑफिसर – IS | 20 |
| ज्युनियर एक्झिक्युटिव/ असिस्टंट ऑफिसर-Official Language | 03 |
| ऑफिसर (CBG Operations) | 01 |
| HR लीगल ऑफिसर | 02 |
| सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-सेफ्टी | 10 |
| सिनियर ऑफिसर-CBG Operations | 01 |
| सिनियर ऑफिसर-CGD | 10 |
| सिनियर ऑफिसर-सेल्स | 50 |
| सिनियर ऑफिसर-Benzene/Toluene Handling | 03 |
| असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर | 06 |
| सिनियर ऑफिसर/ असिस्टंट मॅनेजर/ मॅनेजर | 06 |
| मॅनेजर-Plant Operations | 01 |
| असिस्टंट मॅनेजर-Plant Maintenance | 01 |
| सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-Feedstock Procurement | 01 |
| सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-Company Secretary | 01 |
| मॅनेजर/ सिनियर मॅनेजर | 02 |
| मॅनेजर | 03 |
| डेप्युटी जनरल मॅनेजर-Technical Services | 01 |
| डेप्युटी जनरल मॅनेजर- Polymer Export | 01 |
| असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर- IS | 03 |
| मॅनेजर/सिनियर मॅनेजर- IS | 01 |
| असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर/ सिनियर मॅनेजर- HR | 05 |
| सिनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्ट & अॅडव्हायझर – IT & OT (FTC) | 01 |
HPCL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 25 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
HPCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply HPCL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी ऑफिसर वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर “sign up for New Ragistration” या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी फार्म ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 116 रिक्त जागेवर भरती 2026
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये 1440 पदांसाठी बंपर भरती 2026