
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर भरतीमध्ये इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मध्ये प्रकल्प / कार्यकारी सहाय्यक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
जाहीर भरतीमध्ये B.Tech/B.E पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 11 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरती ची तयारी करावी. .
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शिक्षण योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी
एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रकल्प / कार्यकारी सहाय्यक
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : B.Tech/B.E पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 25,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 11 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 डिसेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी भरती 2025 पात्रता
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- B.Tech/B.E पदवी असलेले उमेदवार आरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
ICT Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply ICT Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 :
research.assistant@staff.ictmumbai.edu.in
वरील ईमेल आयडी चा वापर करून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
ओमप्रकाश देवरा पीपल्स को-ऑप बँक मध्ये 11 पदांसाठी भरती 2025
परभणी शहर महानगरपालिकेत 86 पदांसाठी बंपर भरती 2025
AIIMS Nagpur Bharti 2026: तब्बल 86 नवीन पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा
अंतिम शब्द
ICT Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू