
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी अधिकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IIT Bombay Bharti 2025
जाहीर भारतीमध्ये नैनोटेक्नोलॉजी मध्ये Ph.D + 8 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 23 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय ची तयारी करावी.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे
पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी अधिकारी
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : नैनोटेक्नोलॉजी मध्ये Ph.D + 8 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹91,200 ते ₹1,58,400 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 23 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती 2025 पात्रता
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- नैनोटेक्नोलॉजी मध्ये Ph.D + 8 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
IIT Bombay Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IIT Bombay Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील दिलेल्या वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ep.iitb.ac.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व बेसिक आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरावी सर्व माहिती भरल्यानंतर माहिती पुन्हा तपासून घ्यावी त्यानंतर अप्लाय करावे.
अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज फॉर्म मध्ये दिलेले ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल.
निवड प्रक्रिया
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाणार आहे या दोन प्रोसेस मध्ये उमेदवारांना निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
CIFE Mumbai Bharti 2025 : सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती 2025
महाराष्ट्र राज्य वीज मंडळात Pune Bharti 2025 जाहीर
अंतिम शब्द
IIT Bombay Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू