
इन्कम टॅक्स भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून तरुण व्यावसायिक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Income Tax Department Nagpur Bharti 2026
या जाहीर भारतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कायद्याची पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 31 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 जानेवारी 2026 या तारखेला 5:30 पर्यंत अर्ज करू शकता इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
आयकर विभाग नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : आयकर विभाग
एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : तरुण व्यावसायिक
नोकरीचे स्थान : नागपूर
वय मर्यादा : 18 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 31 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 जानेवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
शैक्षणिक योग्यता
मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कायद्याची पदवी आवश्यक आहे.
अर्जदार उमेदवारांनी तीन वर्षाचा एलएलबी किंवा पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड एलएलबी पदवी कार्यक्रमात किंवा ग्रॅज्युएट पदवी किमान 50% गुण किंवा पात्र चार्टर्ड अकाउंटंट असणे आवश्यक आहे.
आयकर विभाग नागपूर भरती 2026 पात्रता
आयकर विभाग नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे. खालील सर्व आवश्यक पात्रता अर्जदार उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे तेव्हाच अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 28 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Income Tax Department Nagpur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
आयकर विभाग नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Income Tax Department Nagpur Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
आयकर विभाग नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : आयकर अधिकारी (तंत्रज्ञान) यांचे कार्यालय, ओलो द प्रिन्सिपल सीसीआयटी, कक्ष क्रमांक १०९, पहिला मजला, आयकर भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४००३०, महाराष्ट्र.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
आयकर विभाग नागपूर भरती मध्ये अर्जदार उमेदवारांना स्क्रीनिंग आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सरकारी नोकरी हातातून जात आहे? IIT Bombay Bharti 2026 अजून ओपन आहे
नोकरी नाही मिळत? रेल्वे भर्ती बोर्ड 2026 मध्ये थेट 22000 पदांची सुवर्णसंधी
नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदावर भरती 2026
अंतिम शब्द
Income Tax Department Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू