भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026 | Indian Army Women Agniveer Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवण्याचे अनेक महिलांचे स्वप्न असते तर त्याच महिलांसाठी भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये दहावी उत्तीर्ण असलेल्या महिला अर्ज करू शकता. Indian Army Women Agniveer Bharti 2026 

या जाहीर भारतीय सैन्य महिला अग्नीवर भारतीमध्ये 21 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक महिलांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या महिलांकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणत्या लागतात त्याच बरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय सैन्य महिला अग्निवीर

एकूण पदसंख्या : NA 

पदाचे नाव : अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या महिलांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Indian Army Women Agniveer Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख16 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 एप्रिल 2026 
परीक्षा01 ते 15 जून 2026 


भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026 पात्रता 

भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती म्हणते अर्ज करणाऱ्या महिलांकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महिला भारताचे निवासी असली पाहिजे. 

✅ 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदार महिलेची उंची 162 सेमी असली पाहिजे. 

✅ 10 वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Indian Army Women Agniveer Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Indian Army Women Agniveer Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. खालील स्टेप ला फोन करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर Apply हे ऑप्शन वर क्लिक करा आणि युजर नेम, पासवर्ड आणि कॅपच्या टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

गेल इंडिया लिमिटेड मध्ये 70 पदांसाठी भरती 2026

पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026 











शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment