
इंडियन ऑइल कंपनीमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी इंडियन ऑइल कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली ऑपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये 12वी पास किंवा डिप्लोमा पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. IOCL Apprentice Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 28 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : इंडियन ऑइल
एकूण पदसंख्या : 799 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस (Assistant-HR), ट्रेड अप्रेंटिस (Accountant), डेटा एन्ट्री ऑपरेटर (Fresher Apprentices) , डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर (Skill Certificate Holders)
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 18 ते 24 वर्षी या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. +SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
IOCL Apprentice Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| पद | शैक्षणिक योग्यता |
|---|---|
| टेक्निशियन अप्रेंटिस | इंजीनियरिंग डिप्लोमा |
| ट्रेड अप्रेंटिस (Assistant-HR) | Bachelor’s Degree |
| ट्रेड अप्रेंटिस (Accountant) | B.Com |
| डेटा एन्ट्री ऑपरेटर (Fresher Apprentices) | 12वी पास , Domestic Data Entry Operator Certificate |
| डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर (Skill Certificate Holders) | 12वी पास , Domestic Data Entry Operator Certificate |
IOCL Apprentice Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 28 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
इंडियन ऑइल भरती 2026 पात्रता
इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 24 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
IOCL Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IOCL Apprentice Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन ऑइल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज पद क्र.1 ते 3 साठी | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज पद क्र.4 & 5 साठी | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
भारतीय रेल्वेत 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती 2026
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 11 पदांसाठी सुवर्णसंधी जाहीर 2026
अंतिम शब्द
IOCL Apprentice Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू