IRCTC Bharti 2025 आलीय : सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी – लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये हॉस्पिटॅलिटी मॉनिटर या पदासाठी 16 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IRCTC Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 30 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16–17 ऑक्टोंबर 2025 तारखेला इंटरव्यू घेतला जाईल म्हणून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

भरती विभाग : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 16 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : हॉस्पिटॅलिटी मॉनिटर 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : (B.Sc,  BBA, MBA इन हॉस्पिटल आणि हॉटेलमॅनेजमेंट ( सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा)

वय मर्यादा : 18 ते 28 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST  05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : उमेदवारांकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 30 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16–17 ऑक्टोंबर 2025 तारखेला इंटरव्यू घेतला जाईल.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 पात्रता 

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 28 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • B.Sc,  BBA, MBA इन हॉस्पिटल आणि हॉटेलमॅनेजमेंट क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असता पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

IRCTC Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply IRCTC Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. खाली दिलेलं पत्त्या जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत : आयआरसीटीसी झोनल ऑफिस ३ कोइलाघाट स्ट्रीट, ग्राउंड फ्लोअर कोलकाता-७०० ००१

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करू शकता

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

DBSKKV Bharti 2025 Notification : शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा व पगार जाणून घ्या

JNPT Bharti 2025 आली : 12 पदांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा 

UPSC ESE Bharti 2025 : 474 पदांची मोठी भरती जाहीर





अंतिम शब्द 

IRCTC Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment