
ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची अनेक नागरिकांचे स्वप्न असते तर त्याच नागरिकांसाठी ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD आणि सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’ या पदासाठी 49 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ISRO SAC Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावा आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
अंतराळ अनुप्रयोग केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे बनते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : अंतराळ अनुप्रयोग केंद्र
एकूण पदसंख्या : 49 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD आणि सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’
नोकरीचे स्थान : अहमदाबाद
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 ते ₹2,08,700 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
ISRO SAC Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| सायंटिस्ट इंजिनिअर SD | PhD/M.E./M.Tech/MSc (Engg)/MS/MSc/B.E./B.Tech/B.Sc (Engg)/B.Sc |
| सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’ | M.E./M.Tech/MSc (Engg)/MS/MSc/B.E./B.Tech/B.Sc (Engg)/B.Sc |
ISRO SAC Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)
| सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD | 18 ते 35 वर्षे |
| सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’ | 18 ते 28 वर्षे |
ISRO SAC Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| पद क्र.1 | फी नाही |
| पद क्र.2 | 750/- रुपये |
ISRO SAC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | ––– |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
अंतराळ अनुप्रयोग केंद्र भरती 2026 पात्रता
अंतराळ अनुप्रयोग केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असल्या पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
ISRO SAC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply ISRO SAC Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
अंतराळ अनुप्रयोग केंद्र भरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 पदांसाठी बंपर भरती 2026
नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदांसाठी भरती 2026
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 11 पदांसाठी सुवर्णसंधी जाहीर 2026
अंतिम शब्द
ISRO SAC Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू