
पोलीस पाटील भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी जालना जिल्ह्यात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जालना जिल्ह्यात पोलीस पाटील या पदासाठी 722 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Jalna Police Patil Bharti 2025
जाहीर भरती मध्ये 10वी परीक्षा उत्तीर्ण अर्ज करू शकता. 17 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून इच्छुक उमेदवार ने अंतिम तारखेच्या आधी उमेदवारांनी अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भारतीय ची तयारी करावी.
जालना जिल्हा पोलीस पाटील भरती भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वही मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे.
भरती विभाग : जालना जिल्हा पोलीस पाटील
एकूण पदसंख्या : 722 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : पोलीस पाटील
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : 10वी परीक्षा उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 25 ते 45 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹800 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि मागासवर्गीय यांना ₹600 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भारतीय मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 17 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 ऑक्टोंबर 2025 या तारखेला परीक्षा होणार आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)
जालना जिल्हा पोलीस पाटील भरती 2025 पात्रता
जालना जिल्हा पोलीस पाटील भरती मध्ये अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 25 ते 45 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- 10वी परीक्षा उत्तीर्ण भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
इतर सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Jalna Police Patil Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Jalna Police Patil Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
जालना जिल्हा पोलीस पाटील भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना jalnapp.recruitonline.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये संपूर्ण नाव, मोबाईल नंबर पासवर्ड आणि गावाचे नाव टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
अशाच प्रकारे उमेदवार या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता.
रजिस्ट्रेशन मध्ये दिलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भारतीय चे सर्व अपडेट त्याच मोबाईल नंबर द्वारे दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
10 वी, 12वी आणि ITI पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वेत स्काउट & गाईड पदावर भरती जाहीर
10वी पास विद्यार्थ्यांसाठी उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1763 पदांचे बंपर भरती जाहीर
धर्मादाय आयुक्तालय मध्ये 179 पदावर भरती जाहीर, 10वी उत्तीर्ण करू शकता अर्ज
अंतिम शब्द
Jalna Police Patil Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू