
नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई येथे वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एक रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Jawaharlal Nehru Port Trust Bharti 2025
जाहीर भरती मध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. 6 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 29 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि वय मर्यादा, अर्ज शुल्क, मासिक वेतन, शैक्षणिक योगिता आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा…
भरती विभाग : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे
पदाचे नाव : वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी
नोकरीचे स्थान : नवी मुंबई
शैक्षणिक योग्यता : अर्जदाराकडे पुढील शिक्षण पात्रता असणे आवश्यक आहे : MBBS डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल डिग्री, + काही वर्षांचा अनुभव
वय मर्यादा : 18 ते 45 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.
अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला प्रत्येक महिन्याला ₹80,000 ते 2,20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 6 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईट अर्ज सुरू झाले आहेत आणि 29 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई भरती 2025 पात्रता
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई भरती मध्ये कर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 45 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- MBBS डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल डिग्री, + काही वर्षांचा अनुभव शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारती ची जाहिरात आवश्य वाचा.
Jawaharlal Nehru Port Trust Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असते अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- अनुभव असल्याचा पुरावा
- शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Jawaharlal Nehru Port Trust Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई भरती मध्ये अर्जदार ओपन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : व्यवस्थापक (कार्मिक), जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, प्रशासन इमारत, शेवा, नवी मुंबई 400707
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज पाहून घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारली गेलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्त्वाचा मुद्दा : वरील भरती ची माहिती अपूर्ण असू शकते भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात अवश्य वाचा त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही नुकसान झाल्यास आम्ही त्यास जबाबदार ठरणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळात 23 जागांसाठी नोकरीची मोठी संधी
79 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2025 – शेवटची संधी, लगेच अर्ज करा
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 73 पदांसाठी सुवर्णसंधी – शेवटची तारीख जवळ आली आहे
अंतिम शब्द
Jawaharlal Nehru Port Trust Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरतीची अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या भरती ची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला भरतीची संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या पेमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू