
नोकरच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे विविध पदांसाठी 12 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. JNPT Bharti 2025
जाहीर भरती मध्ये डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता 29 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट
एकूण पदसंख्या : 12 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 30 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेल्या उमेदवार भारतीय मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 रुपये ते ₹60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 29 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट भरती 2025 पात्रता
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असते अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवास असला पाहिजे.
- 18 ते 30 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदार ची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
JNPT Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply JNPT Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ई-मेल 🆔 च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : bharatmadhavi@jnport.gov.in
वरील ई-मेलच्या माध्यमातून अर्जदार सर्व आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
अशाच प्रकारे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करू शकतो.
अर्ज फॉर्म भरताना दिलेले ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज ई-मेल 🆔 | bharatmadhavi@jnport.gov.in |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
TIFR Bharti 2025 आलीय : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये मोठी भरती 2025
नोकरी शोधताय? IIM Mumbai Bharti 2025 आलीय, जाणून घ्या सर्व माहिती
UPSC ESE Bharti 2025 : 474 पदांची मोठी भरती जाहीर
अंतिम शब्द
JNPT Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू