जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यापीठ मध्ये 15 पदांसाठी भरती 2026 | JSPM University Pune Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यापीठांमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यापीठ नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी 15 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. JSPM University Pune Bharti 2026 

जाहीर भरतीमध्ये 24 डिसेंबर 2025 पासून  ऑनलाइन असल्या सुरू झाले आहेत आणि 07 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांना लवकरच लवकर भरती मध्ये आहे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा , अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यापीठ

एकूण पदसंख्या : 15 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्र-कुलगुरू, परीक्षा नियंत्रक, मुख्य ग्रंथपाल, कुलसचिव, संचालक, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, ग्रंथपाल, प्राध्यापक (संशोधन आणि विकास कक्ष), सहाय्यक ग्रंथपाल, विधी अधिकारी, उप/सहाय्यक परीक्षा नियंत्रक, उपसंचालक (संशोधन आणि विकास कक्ष), उप/सहाय्यक कुलसचिव (प्रशासन/शैक्षणिक/आय.क्यू.ए.सी.), ग्राफिक डिझायनर, उप/सहाय्यक वित्त अधिकारी, कंटेंट आणि कॉपी रायटर. 

नोकरीचे स्थान : पुणे 

शैक्षणिक योग्यता : पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 24 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यापीठ भरती 2026 पात्रता

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


JSPM University Pune Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply JSPM University Pune Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याची ईमेल आयडी : careers@jspmuni.ac.in 

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

GIPE Pune Bharti 2026 जाहीर : पुण्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026

AIIMS Nagpur Bharti 2026: 86 पदांची मोठी भरती, आजच अर्ज करा







अंतिम शब्द 

JSPM University Pune Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment