कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 | Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला/ पुरुष), बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी 119 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.  Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल म्हणून इंटरव्यू ची तारीख 10th, 11th, 12th नोव्हेंबर 2025 देण्यात आलेली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 119 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला/ पुरुष), बहुउद्देशीय कर्मचारी

नोकरीचे स्थान : कल्याण, ठाणे.

वय मर्यादा : 18 ते 65 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि इंटरव्यू च्या आधारे डायरेक्ट सिलेक्शन केले जाईल म्हणून 10th, 11th, 12th नोव्हेंबर 2025 या तारखेला इंटरव्यू घेतले जाईल. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदशैक्षणिक योग्यता
वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस, सरकारी आणि/किंवा खाजगी क्षेत्रातील क्लिनिकल अनुभव
स्टाफ नर्स12वी उत्तीर्ण, जीएनएम कोर्स / बीएससी नर्सिंग अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. 
बहुउद्देशीय कर्मचारीसरकारी मान्यता प्राप्त विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण


कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 पात्रता

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 65 वर्षे वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांना डायरेक्ट इंटरच्या आधारे निवडले जाईल म्हणून इंटरनेटच्या तारखे आधी उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करावे. 

अर्ज करण्याचा पत्ता आणि इंटरव्यू चा पत्ता : दुसरा मजला, अग्निशामक विभागाच्या वर, आधारवाडी रोड, फडके मैदानच्या बाजुला, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे.




भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

VNMKV Bharti 2025 : 197 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, पगार आणि पात्रता जाणून घ्या

पंजाब नेशनल बैंक मध्ये 135 पदांसाठी भरती जाहीर 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1974 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025






अंतिम शब्द 

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment