खाजगी नोकरीचा कंटाळा आला? कृष्णा सहकारी बँकेत 2026 मध्ये सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी बँक मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी कृष्णा सहकारी बँक लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची पुन्हा एकदा सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये अनुपालन अधिकारी, एचआर मॅनेजर, शाखा मॅनेजर या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Krishna Sahakari Bank Satara Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 29 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने सुरू झाले आहेत आणि 07 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरच लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

कृष्णा सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कृष्णा सहकारी बँक लिमिटेड

एकूण पदसंख्या : विविध पदे

पदाचे नाव : अनुपालन अधिकारी, एचआर मॅनेजर, शाखा मॅनेजर

नोकरीचे स्थान : सातारा

वय मर्यादा : 35 ते 40 वर्ष या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 29 डिसेंबर 2025 या तारखेपासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे केल्या केल्या जातील.

शैक्षणिक योग्यता 

अनुपालन अधिकारी चार्टर्ड अकाउंटंट/कंपनी सेक्रेटरी. मराठी, हिंदी आणि इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे

एचआर मॅनेजर MBA-HR JAIIB/CAIIB मराठी, हिंदी आणि इंग्रजीचे ज्ञान एक्सेलचे ज्ञान.

शाखा मॅनेजर पोस्ट ग्रॅज्युएशन

कृष्णा सहकारी बँक लिमिटेड भरती 2026 पात्रता

कृष्णा सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्यासाठी काही पातळता ठरविण्यात आलेले आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 35 ते 40 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Krishna Sahakari Bank Satara Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

कृष्णा सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Krishna Sahakari Bank Satara Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

कृष्णा सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : कृष्णा सहकारी बँक लिमिटेड, रिठारे बीके. २६९, डीएमएस कॉम्प्लेक्स, समोर. कृष्णा हॉस्पिटल, मलकापूर-415539, ता.  कराड, जि. सातारा.

ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : hr@krishnabank.co.in

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरीची चिंता वाढलीय? Army Pre Primary School Bharti 2026 देणार कायमस्वरूपी संधी

सरकारी नोकरीचं स्वप्न तुटतंय? : भारतीय रेल्वे 2026 ची 311 पदांची सुवर्णसंधी

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यापीठ मध्ये 15 पदांसाठी भरती 2026





अंतिम शब्द 

Krishna Sahakari Bank Satara Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment