
मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे योजना राबवल्या जातात जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल आणि शेतकरी योग्य प्रकारचे पीक पिकवून आपले उत्पन्न वाढवू शकतील आज आपण अशीच एक योजना म्हणजे krushi Samruddhi Yojana बदल जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 25000 हजार कोटींची निधी सह पुढील पाच वर्षांसाठी कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत दर वर्षी 5000 हजार कोटीच भांडवल लाऊन पुढील 5 वर्ष ही योजना राबविण्यात येणार आहे.
खर तर ही योजना 2018 पासून नानाजी देशमुख कृषी संमती योजना या नावाने चालत आलेली आहे परंतु पुन्हा योजनेला पाच वर्षासाठी पुन्हा लागू करण्यात आलेले आहे
कृषी समृद्धी योजना चालू करण्याचे कारण
खूप शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न उठला असेल की कृषी समृद्धी योजना परत का राबवली जाणार आहे.
आपण जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी कोणत्या नाही कोणत्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते.
कधी दुष्काळ असतो तर कधी अतिवृष्टी असते तर कधी पूर परिस्थिती येते.
तर कधी शेतकऱ्यांना शेतातला माळ काढता येत नाही तर कधी शेत मला वरती रोग पडतो आणि त्यानेच शेत माळ नष्ट होतो.
अशाच प्रकारच्या अनेक बाबी आणि अनेक आपती शेतकऱ्यांपुढे आवरुन पुढे असतात.
अशाच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असताना जर पायाभूत सुविधांची निर्मिती करून दिली तर शेतकऱ्यांना दिला सांगू शकतो उदाहरणार्थ: कृषी यंत्रिकरण उपलब्ध झाले तर शेतकरी काही निर्भ होऊ शकतात.
शेतमाल काढला तर बाजारात भाव नाही तर अशा परिस्थितीत गोदामाची उभारणी करता येईल त्यांना जवळच्या जवळ बाजार उपलब्ध असेल किंवा विरुद्ध बाबी मुळे सरकारने या योजनेसाठी मंजुरी दिली आहे
कृषी समृद्धी योजनेचे उद्दिष्ट ( Objective of the Agricultural Prosperity Scheme )
शेतीमध्ये जे काही भांडवल आहे हे भांडवल वाढून हे जास्तीत जास्त पायाभूत सुविधांची उपलब्ध करून देने किंवा निर्मिती करणं आणि शेतकऱ्याना यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करणं हाच या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे म्हणून या योजनेला कृषी समृद्धी योजना असे नाव देण्या आले आहे.
कृषी समृद्धी योजनेची गरज ( The need for a agricultural prosperity scheme )
खूप लोकांच्या मनात असा विचार येत असेल की ही योजना राबवण्याची काय गरज आहे तर राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात जस की प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजना अशाच वेगवेगळ्या योजना विविध पोर्टल वरती वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तर जिल्हा परिषद ठिकाणी वेगवेगळे योजना राबवल्या जातात हे इतर ठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
तर प्रत्येक योजनेची माहिती घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही किंवा काही योजना शेतकऱ्यांना माहीतच होत नाही आणि अशाच प्रत्येक योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही अशाच परिस्थितीमध्ये जर एक क्षत्रिय योजना राबवण्यात गेले
ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची गरज आपण पाहिलेला आहे की ऍग्री स्टेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेती त्याच्या शेतामध्ये पिकवले जाणारे पीक , त्याचे उत्पादन , त्याचे इतर उत्पादन ची माहिती ही सर्व माहिती एकत्रितपणे जमा होणार आहे आणि या सर्व माहितीमुळे शेतकऱ्यांना कशाची गरज आहे सर्व सहजपणे माहीतच होईल म्हणून समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे
कृषी समृद्धी योजना कशी राबवण्यात येणार
बरेच शेतकऱ्यांच्या मनात हा विचार येत असेल की ही योजना कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे तर याच योजनेसाठी उच्चस्तरीय समिती घटित करण्यात आलेली आहे जी समिती 15 दिवसांमध्ये आपले अहवाल सादर करेल.
या समितीमध्ये जे पोखराचे जे काही सदस्य असतील ते या समितीचे अध्यक्ष असतील त्याच्याबरोबर मोठ्या अधिकारी पण असणार आहे हे सर्व या बाबींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतील आणि कोणत्या भागामध्ये कोणत्या योजना राबवायला पाहिजे, गोदामाची कुठे गरज आहे, गाय गोठाची कुठे गरज आहे , शेतकऱ्यांना कधी कोणत्या ठिकाणी कोणत्या यंत्रणाची गरज पडणार आहे या सर्व बाबींचा अभ्यास करून पंधरा दिवसाच्या आत मध्ये अहवाल सादर केला जाणार आहे .
हा अहवाल 30 जून पर्यंत सादर करण्यात येईल शेवटची तारीख याची 28 देण्यात आलेली आहे हा अहवाल कसा सादर करण्यात येतो आणि या अहवाला द्वारे कशा मागणी करण्यात येतात
अंतिम शब्द
krushi Samruddhi Yojana ने साठी अर्जा सुरू झाले नाही, या योजने साठी सरकारने नवीन पोर्टल लागू करण्याची तयारी चालू आहे तर लवकरच या योजनेचे अर्ज करण्याचे नवीन पोर्टल लागू होणार आहे अशी पण माहिती आलेली आहे
हे पण वाचा 👇👇
डीझेल पंपावर 50% अनुदान! शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा गिफ्ट … अर्ज कसा करायचा?