महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लातूर मध्ये 26 पदांसाठी भरती | Mahapareshan Latur Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लातूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदासाठी 26 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

या जाहीर भरतीमध्ये दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 4 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लातूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी

एकूण पदसंख्या : 26 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

नोकरीचे स्थान : लातूर, महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : दहावी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

Mahapareshan Latur Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख4 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 फेब्रुवारी 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लातूर भरती 2026 पात्रता

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लातूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ दहावी उत्तीर्ण शिक्षण योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Mahapareshan Latur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लातूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mahapareshan Latur Bharti 2026 online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लातूर भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

  • सर्वात आधी ऑफिशियल वेबसाईटवर जा. 
  • त्यानंतर Apply या ऑप्शन वर क्लिक करा. 
  • सर्व आवश्यक वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 
  • शेवटी अर्ज फॉर्म सबमिट करा त्यानंतर फॉर्म चे प्रिंट काढून घ्या. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 216 पदांसाठी बंपर भरती 2026

भारतीय निर्यात-आयात बँक मध्ये 20 पदांसाठी भरती 2026

भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026 






अंतिम शब्द 

Mahapareshan Latur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment