महाराष्ट्र राज्य वीज मंडळात Pune Bharti 2025 जाहीर | Mahapareshan Pune Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे येथे शिकाऊ ( इलेक्ट्रिशियन) या पदासाठी 23 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mahapareshan Pune Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये 10वी पास आणि ITI पास असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 17 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे

एकूण पदसंख्या : 23 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : शिकाऊ ( इलेक्ट्रिशियन) 

नोकरीचे स्थान : पिंपरी, पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता :  10वी पास किंवा ITI पास शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 30 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील. 

महत्त्वाच्या तारखा : 17 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.(इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.)


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती 2025 पात्रता 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खाली सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 30 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • 10वी पास किंवा ITI पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Mahapareshan Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply Mahapareshan Pune Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वात आधी apprenticeshipindia.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर “Apply Now” या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.

अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर जावे लागेल

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : औडा संवसु विभाग, पिंपरी चिंचवड


निवड प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाणार आहे. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Yavatmal DCC Bank Recruitment 2025 : सरकारी नोकरी हवी आहे? हीच संधी

EMRS Bharti 2025 : एकलव्य निवासी शाळांमध्ये 7267 पदांची मोठी भरती जाहीर 2025 

पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई भरती 2025 


अंतिम शब्द 

Mahapareshan Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment