नोकरी हातातून निसटतेय? Mahatma Gandhi Mission Bharti 2026 – 63 पदांची मोठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांनी पुरुषांसाठी महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी 63 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mahatma Gandhi Mission Bharti 2026

या भरतीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) मानदंडानुसार शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 09 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 07 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

 महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मानसिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर

एकूण पदसंख्या : 63 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : प्राचार्य, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

नोकरीचे स्थान : छत्रपती संभाजीनगर

शैक्षणिक योग्यता : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) मानदंडा नुसार

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 09 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 07 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील. 

महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर भरती 2026 पात्रता 

महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) मानदंडा नुसार शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Mahatma Gandhi Mission Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mahatma Gandhi Mission Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : सचिव, महात्मा गांधी मिशन, एचआर कार्यालय, जेएनईसी बिल्डिंग एमजीएम विद्यापीठ, एन-6 सिडको, छ. संभाजीनगर

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कार्यालयात जमा करा. 

निवड प्रक्रिया 

महात्मा गांधी मिशन छत्रपती संभाजीनगर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरच्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरी नाही म्हणून टेन्शन? Sainik School  Chandrapur Bharti 2026 मध्ये थेट सरकारी जॉब मिळवा

आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026

नोकरी मिळत नाहीये? Latur DCC Bank Bharti 2026 मध्ये थेट 375 पदांची सुवर्णसंधी



अंतिम शब्द 

Mahatma Gandhi Mission Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment