
फार्मसी कॉलेजमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी निघून येत आहे मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये 40 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Matoshri College of Pharmacy Bharti 2026
या भारतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 2 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 जानेवारी 2016 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी
एकूण पदसंख्या : 40 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल.
नोकरीचे स्थान : नाशिक
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 2 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती 2026 पात्रता
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेले आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Matoshri College of Pharmacy Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Matoshri College of Pharmacy Bharti 2026 online (अर्ज करण्याची पद्धत)
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेले आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : प्राचार्य, मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी, एकहरे, ओधगाव जवळ, औरंगाबाद हायवे, ता. नाशिक, जि. नाशिक-422 105.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : matoshripharmacy@rediffmail.com
वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरनेटच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नोकरीची चिंता वाढली आहे? Suretech College of Nursing Bharti 2026 मध्ये 18 पदांची सुवर्णसंधी
नोकरीचा ताण वाढलाय? VNIT Nagpur Bharti 2026 मुळे टेन्शन संपणार
पुन्हा संधी दवडणार? Income Tax Department Nagpur Bharti 2026 आजच अर्ज करा
अंतिम शब्द
Matoshri College of Pharmacy Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू