MAVIM Chandrapur Bharti 2025 : सरकारी नोकरीची मोठी संधी चुकवू नका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महिलांच्या आर्थिक विकासासाठी चालू केलेल्या आर्थिक विकास चंद्रपूर महामंडळात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या महामंडळात सनदी लेखापाल या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहेत. MAVIM Chandrapur Bharti 2025 

जाहीर भारतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. सात नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन 07 पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली आर्टिकल मध्ये दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर

एकूण पदसंख्या : N/A 

पदाचे नाव :  सनदी लेखापाल

नोकरीचे स्थान : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारताची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 07 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर भरती 2025 पात्रता

महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

MAVIM Chandrapur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MAVIM Chandrapur Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : महिला आर्थिक विकास महामंडळ, जि. चंद्रपूर, हॉल क्र. 12, प्रशासकीय इमारत, बस स्टॉप समोर चंद्रपूर – 442401.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : chandrapur.mavim@gmail.com

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकतो.

निवड प्रक्रिया 

महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर भरती मध्ये अर्जदारांना इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन भरती 2025

NABARD Mumbai Bharti 2025 – नॅशनल बँकेत तब्बल 91 पदांवर मोठी भरती सुरू, अर्ज करा लगेच

Maha Urja Bharti 2025 – 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी जबरदस्त भरती






अंतिम शब्द 

MAVIM Chandrapur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment