बृहन्मुंबई महानगरपालिकेत 216 पदांसाठी बंपर भरती 2026 | MCGM Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





बृहन्मुंबई महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे. या अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 216 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MCGM Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 28 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवार कडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 216 पदे रिक्त आहेत. 

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग होता जाणून घेण्यासाठी भरतीचे जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹934 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदारनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

MCGM Bharti 2026 Important Dates  (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख28 जानेवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 फेब्रुवारी 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 (MCGM Bharti 2026) 

पदपद संख्या
कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ01
ऑर्थोटिक तंत्रज्ञ01
व्ही. सी. तंत्रज्ञ (E.C.G.)01
क्ष-किरण सहाय्यक08
प्रयोगशाळा सहाय्यक09
नोंदणी सहाय्यक (डेटा एंट्री ऑपरेटर)02
भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी)01
रक्त संक्रमण अधिकारी01
नेफ्रोलॉजिस्ट01
एम.बी.बी.एस. डॉक्टर02
मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट02
पेडीयास्ट्रीशन (सहा प्राध्यापक) 01
ए.आर.सी सल्लागार (Psychology Counsellor)01
डेटा एंट्री ऑपरेटर (HMIS)02



बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ पदांनुसार योग्य शौक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.

✅ अर्जदार ची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


MCGM Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MCGM Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

ठाणे महानगरपालिकेत 23 पदांसाठी भरती 2026

भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026 

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026 





अंतिम शब्द 

MCGM Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment