
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे एमएस-सीआयटी प्रशिक्षक, एमएसटीआरआयपीईएस डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि माजी सैनिक या पदासाठी 13 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Melghat Tiger Reserve Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 03 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती
एकूण पदसंख्या : 14 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : एमएस-सीआयटी प्रशिक्षक, एमएसटीआरआयपीईएस डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि माजी सैनिक
नोकरीचे स्थान : अकोला
शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी MS-CIT अनिवार्य, मराठी टायपिंग प्रति मिनिट ३० शब्द आणि इंग्रजी टायपिंग प्रति मिनिट ४० शब्द + अनुभव.
वय मर्यादा : 18 ते 60 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹16,000 ते ₹18,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 3 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 20 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती 2025 पात्रता
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 60 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- कोणत्याही शाखेतील पदवी MS-CIT अनिवार्य, मराठी टायपिंग प्रति मिनिट ३० शब्द आणि इंग्रजी टायपिंग प्रति मिनिट ४० शब्द + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Melghat Tiger Reserve Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Melghat Tiger Reserve Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : वनसंरक्षक कार्यालय, अकोट वन्यजीव विभाग, अकोट (पत्ता- पोपटखेड रोड, अकोट, जि. अकोला).
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी : dcf.akot@yahoo.com
निवड प्रक्रिया
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई भरती 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1974 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Melghat Tiger Reserve Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू