
खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 235 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MMRDA Mumbai Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
एकूण पदसंख्या : 235 पदे रिक्त आहेत.
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (अनाथ/आ.दु.घ. 43 वर्षे, PwBD, 45 वर्षे)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹1,77,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026 (MMRDA Mumbai Bharti 2026)
| पद | पद संख्या |
|---|---|
| सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) | 07 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ) | 01 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार) | 01 |
| उप नियोजक | 29 |
| सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक | 04 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-२ / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 82 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-२ / कनिष्ठ अभियंता (रेलपथ) | 04 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-२ / कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 16 |
| सहाय्यक अभियंता श्रेणी-२ / कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार) | 02 |
| सहाय्य्क समाज विकास अधिकारी | 07 |
| सहाय्यक विधी अधिकारी | 04 |
| उद्यान विद्या सहाय्यक | 02 |
| उप लेखापाल | 33 |
| लघुटंकलेखक | 10 |
| भूमापक | 31 |
| संगणक तंत्रज्ञ | 02 |
MMRDA Mumbai Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| खुला प्रवर्ग | ₹1000 |
| मागास प्रवर्ग/अनाथ | ₹900 |
| माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक | शुल्क नाही |
MMRDA Mumbai Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा )
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026 पात्रता
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MMRDA Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MMRDA Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026
Indian Army NCC Bharti 2026: 76 पदांसाठी थेट भरती सुरू – परीक्षा नाही, थेट संधी
भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी 260 रिक्त पदावर भरती 2026
अंतिम शब्द
MMRDA Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू