महाराष्ट्र वन सेवा मध्ये 144 पदांसाठी भरती 2026 | MPSC Forest Services Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



महाराष्ट्र वन सेवा भरतीमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणार्‍या तरुणांना पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये वनक्षेत्रपाल (Forest Ranger) – गट ब या पदासाठी 144 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MPSC Forest Services Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 16 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र वन सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र वन सेवा

एकूण पदसंख्या : 144 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : वनक्षेत्रपाल (Forest Ranger) – गट ब

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : वनस्पतीशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या, कृषिशास्त्र, रसायन अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, कृषि अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, यंत्र अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणतेही पदवी असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 21 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.  (मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ 05 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

MPSC Forest Services Bharti 2026 Application Fee (अर्ज शुल्क)

खुला प्रवर्ग₹544
मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग₹344

MPSC Forest Services Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख16 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 मार्च 2026 
परीक्षा तारीख5 ते 9 में 2026


MPSC Forest Services Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र वन सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MPSC Forest Services Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र वन सेवा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये 296 पदांसाठी भरती 2026

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026

इंडियन ऑइल मध्ये 405 पदांसाठी भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment