
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये Counselor या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MSRTC Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायकॉलॉजी + अनुभव असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करू शकता. 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 ऑक्टोबर 2025 (संध्याकाळी 05:45 पर्यंत) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : Counselor
नोकरीचे स्थान : अकोला (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायकॉलॉजी + अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भारतीय मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले आहेत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत 20 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असने अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायकॉलॉजी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MSRTC Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MSRTC Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खालील दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मंगरुळपीर रोड, अकोला
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचारी कडे जमा करून द्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
जिल्हा रुग्णालय पुणे भरती 2025
MPSC Group C Bharti 2025 आली : 938 जागांवर मोठी भरती – पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
RRB JE Bharti 2025 जाहीर : 2570 हजार पदांसाठी मोठी भरती, लगेच पहा अर्ज प्रक्रिया
अंतिम शब्द
MSRTC Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू