
बँक नोकरीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mumbai DCC Bank Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 01 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 45 ते 55 वर्षे या दरम्यान मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जाते.
महत्त्वाच्या तारखा : 1 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटीची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्या नंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 पात्रता
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायम सोरुपी निवासी असाला पाहिजे.
✅ 45 ते 55 वर्षे या दरम्यान मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षिणक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
✅ अर्जदारा सोभावा चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारिरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Mumbai DCC Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Mumbai DCC Bank Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित. “मुंबै बँक भवन २०७, डॉ.डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१.
वरील पत्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फ्रॉम घेतल्या नंतर अर्ज फ्रॉम मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि शैक्षिणक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉमला जोडल्या नंतर अर्ज फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
परीक्षा-परीक्षा करून कंटाळलात? Mahavitaran Apprentice Bharti 2026 देणार 100 नोकऱ्यांचा सोपा मार्ग
नोकरीची चिंता वाढली आहे? Suretech College of Nursing Bharti 2026 मध्ये 18 पदांची सुवर्णसंधी
पुन्हा संधी दवडणार? Income Tax Department Nagpur Bharti 2026 आजच अर्ज करा
अंतिम शब्द
Mumbai DCC Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू