
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे हिंदी अनुवादक ग्रेड-II या पदासाठी 05 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mumbai Port Trust Bharti 2025
जाहीर भरती मध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी + अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता 26 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शिक्षण योगिता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : मुंबई पोर्ट ट्रस्ट
एकूण पदसंख्या : 05 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : हिंदी अनुवादक ग्रेड-II
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी + अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹41800 ते ₹117600 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 26 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2025 पात्रता
- मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खाली सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 30 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Mumbai Port Trust Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Mumbai Port Trust Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : Dy. Secretary, मानव संसाधन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई 40001.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फोन घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर त्या फॉर्मला आवश्यक कागदपत्रे जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे उमेदवार मुंबई पोर्ट ट्रस्ट भरतीमध्ये अर्ज करू शकता
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025
MPSC Recruitment 2025: महाराष्ट्रात 132 पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या डिटेल्स
10वी 12वी पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Mumbai Port Trust Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू