
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे विविध पदांसाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NABARD Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 13 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : NABARD, मुख्य कार्यालय, मुंबई
अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹850 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC/ST/PWBD: या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹150 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील
महत्त्वाच्या तारखा : 13 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 28 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि वय मर्यादा
| पद | पद | वय मर्यादा |
|---|---|---|
| हवामान बदल तज्ञ | 01 | 35 ते 55 वर्षे |
| आयटी स्पेशालिस्ट (कार्बन फायनान्स सेल) | 01 | 35 ते 55 वर्षे |
| प्रमुख – ग्रामीण तंत्रज्ञान आणि नवोन्मेष | 01 | 30 ते 50 वर्षे |
| प्रमुख – डेटा आणि प्रभाव मूल्यांकन | 01 | 30 ते 50 वर्षे |
| प्रमुख – वित्त, अनुपालन आणि व्यावसायिकीकरण | 01 | 30 ते 50 वर्षे |
| ई-कॉमर्स विशेषज्ञ | 01 | 25 ते 35 वर्षे |
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती 2025 पात्रता
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारताची जाहिरात वाचा.
NABARD Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NABARD Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना https://ibpsreg.ibps.in या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Mahapareshan Pune Bharti 2025 : 10वी, 12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा
AMC Bank Bharti 2025: बँकेत मोठी भरती जाहीर, पदे, पात्रता आणि अर्ज लिंक येथे पाहा
प्रसार भारती मध्ये 59 रिक्त पदासाठी भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
NABARD Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू