
नागपूर महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये तांत्रिक सहाय्यक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Nagpur Mahanagarpalika Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 27 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे आणि 6 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
नागपूर महानगरपालिका भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नागपूर महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक
नोकरीचे स्थान : नागपूर
वय मर्यादा : 18 ते 35 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
B.Sc. (MLT) मान्यताप्राप्त विद्यापीठातून + किमान 02 वर्षे Clinical Microbiology Laboratory मधील अनुभव + संगणक ज्ञान आवश्यक आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 27 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
नागपूर महानगरपालिका भरती 2026 पात्रता
नागपूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
नागपूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
नागपूर महानगरपालिका भरती मध्ये मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट, केटी नगर यूपीएचसी व्यतिरिक्त, आर.आर. नर्सिंग होम जवळ, काटोल
रोड, नागपूर-४४००१३.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेल्या गूगल फ्रॉमची लिंक खाली भेटून जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदांसाठी भरती 2026
भारतीय रेल्वेत 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती 2026
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 11 पदांसाठी सुवर्णसंधी जाहीर 2026
अंतिम शब्द
Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू