
फिल्म सेक्टर मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सरकार व मंत्रालया अंतर्गत कार्यरत केलेली संस्था आहे या संस्थेमध्ये आर्थिक सहाय्यक या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NFDC Mumbai Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 24 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 जानेवारी 2026 ही अर्ज कर करण्याची शेवटची तारीख असून उमेदवारांनी लवकरात लवकर नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
एकूण पदसंख्या : आर्थिक सहाय्यक
पदाचे नाव : N/A
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 50 वर्षे दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवार अर्ज शुल्क द्यावा लागणार नाही
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 24 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती 2026 पात्रता
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहेत अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 50 वर्षे यादरम्यान्वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदार उमेदवारांनी पाच चित्रपटांमध्ये काम केलेले असावे.
✅ अर्जदार सध्या कोणत्याही प्रकारचे चित्रपट माध्यमात जसे की टीव्ही, चित्रपट, लघुपट, माहितीपट इत्यादी मध्ये काम करत नसावे.
✅ फक्त सिने कलाकार पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
NFDC Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NFDC Mumbai Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : सरचिटणीस, द सिने आर्टिस्ट्स वेल्फेअर फंड ऑफ इंडिया (CAWFI), NFDC-FD कॉम्प्लेक्स, २४, डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग, मुंबई-४०००२६.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म घेतल्यानंतर अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉमला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कार्यालयात जमा करा.
निवड प्रक्रिया
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्जदारांना इंटरव्यू आणि टेस्ट च्या माध्यमातून निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदावर भरती 2026
नोकरी नाही मिळत? रेल्वे भर्ती बोर्ड 2026 मध्ये थेट 22000 पदांची सुवर्णसंधी
MPSC Civil Service Bharti 2026 जाहीर: अधिकारी बनायची सुवर्णसंधी
अंतिम शब्द
NFDC Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू