राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 पदांसाठी भरती 2026 | NIC Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये शास्त्रज्ञ – ‘बी’ या पदासाठी 243 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NIC Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये B.E/B.Tech/M.E./M.Tech/M.Sc क्षेत्रांमधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 27 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र

एकूण पदसंख्या : 243 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : शास्त्रज्ञ – ‘बी’

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : B.E/B.Tech/M.E./M.Tech/M.Sc क्षेत्रांमधील पदवी आवश्यक आहे.

वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹800 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC/ST/PWD/महिला कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 ते ₹1,77,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

NIC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख27 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केले जाते v

NIC Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply NIC Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये 48 पदांसाठी भरती 2026 

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026

भारतीय रेल्वे मध्ये 11000+ पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026






शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment