
नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांना आणि पुरुषांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मध्ये प्रशासकीय अधिकारी या पदासाठी 300 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. OICL Administrative Officer Bharti 2025
जाहीर भरती मध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 01 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी
एकूण पदसंख्या : 300 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 21 वर्षे ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PwBD कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून पदा नुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 01 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी भरती 2025 पात्रता
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 31 वर्षे ते 30 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
OICL Administrative Officer Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply OICL Administrative Officer Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली वेबसाईट भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन उमेदवार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025
MPSC Bharti 2025: तब्बल 43 पदांसाठी मोठी भरती जाहीर, ऑनलाइन अर्ज सुरु
अंतिम शब्द
OICL Administrative Officer Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू