पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती 2025 | Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी आणि समुदाय समन्वयक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 21 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती मध्ये अर्ज  करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी आणि समुदाय समन्वयक

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 ते ₹60,000 पर्यंत मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.

महत्त्वाच्या तारखा : 21 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
पशुवैद्यकीय अधिकारी0160% गुणसह पोस्ट ग्रॅज्युएट पदवी + अनुभव
समुदाय समन्वयक01पोस्ट ग्रॅज्युएट पदवी इन B.Sc / M.Sc / MS + अनुभव 






पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती 2025 पात्रता 

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा आणि ई-मेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी संचालकांचे कार्यालय, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत (वन इमारत), सरकारी प्रेस जवळ, झिरो माईल, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४० ००१.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : edpenchfoundation@mahaforest.gov.in




निवड प्रक्रिया 

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

MSRLM Sangli Bharti 2025 : सरकारी नोकरी मिळवण्याची जबरदस्त संधी 

कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई भरती 2025  

UCO Bank Bharti 2025 : 532 पदांसाठी मोठा संधी, आजच अर्ज करा 




अंतिम शब्द 

Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment