Pik Vima 2026 New Update : आज 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा, पिक विमा लिस्ट कशी चेक करावी?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima 2026 New Update : महाराष्ट्रातील शेतकरी पिक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 928 करोड रुपयाचे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. 

पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, पिक विमा बँक खात्यात जमा झाला की नाही कसे चेक करावे त्याचबरोबर पिक विमा लिस्ट कशी चेक करावी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 



शेतकऱ्यांना किती पिक विमा मिळालेला आहे? 

✅ शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹27,000 हजार रुपये पिक विमा मिळेल. 

✅ पिकाच्या प्रकारावर ही रक्कम अवलंबून राहील. 

✅ ज्यामध्ये कापूस असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल इत्यादी. 

✅ काही शेतकऱ्यांना 8,000 ते 15,000 हजार तर काही शेतकऱ्यांना 20,000 ते 27,000, हजार पिक विमा देण्यात आलेला आहे. 


जिल्ह्यानुसार पिक विमा लिस्ट ( Pik Vima 2026 New Update)

जिल्हाशेतकरी हिस्साराज्य सरकारकेंद्र सरकार
अहमदाबाद₹8,000₹18,000₹10,000
अकोला₹6,000₹16,000₹10,000
अमरावती₹12,000₹22,000₹10,000
औरंगाबाद₹7,000₹18,000₹10,000
बीड₹8,000₹34,400₹10,000
भंडारा₹6,500₹17,500₹10,000
बुलढाणा₹9,000₹21,000₹10,000
चंद्रपूर₹8,000₹28,000₹10,000
धुळे₹6,000₹16,000₹10,000
गडचिरोली₹7,500₹17,500₹10,000
गोंदिया₹6,500₹17,500₹10,000
हिंगोली₹4,000₹14,000₹10,000
जलगाव₹7,000₹18,000₹10,000
जालना₹4,200₹15,200₹10,000
कोल्हापूर₹6,000₹16,000₹10,000
लातूर₹9,000₹19,000₹10,000
मुंबई शहर₹5,000₹15,000₹10,000
मुंबई उपनगर ₹5,000₹15,000₹10,000
नागपूर₹6,500₹17,500₹10,000
नांदेड₹9,500₹20,500₹10,000
नंदुरबार₹6,000₹16,000₹10,000
नाशिक₹7,500₹17,500₹10,000
उस्मानाबाद (धाराशिव)₹8,000₹18,000₹10,000






कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार 

✅ ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा साठी अर्ज फ्रॉम भरला असेल त्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ दिला जाईल. 

✅ पंचनामा पूर्ण झालेला असावा. 

✅ आधार कार्ड बँक अकाउंट से लिंक असणे गरजेचे आहे. 

✅ पिक विमा साठी केलेला अर्ज रिजेक्ट झालेला नसावा.  

कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही 

जय शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अर्ज भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही. 

बँक खाते बंद किंवा आधार बँक अकाउंट शी लिंक नसले तरी लाभ मिळणार नाही. 

ज्या शेतकऱ्यांचा पंचनामा पूर्ण झालेला नाही त्यांना पण लाभ दिला जाणार नाही. 

पिक विमा लिस्ट कशी चेक करावी? How to check crop insurance list 

ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अर्ज फॉर्म भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी खालील स्टेपला फॉलो करून पिक विमा लिस्ट चेक करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी https://pmfby.gov.in/ या ऑफिशियल वेबसाईट जावे लागेल. 

स्टेप 2 : त्यानंतर एप्लीकेशन स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा. 

स्टेप 3 : आधार नंबर / मोबाईल नंबर / निवडा. 

स्टेप 4 : तालुका सिलेक्ट करा. 

स्टेप  5 : स्टेटस Paid / Approved असेल तर पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. 

पीक विम्याचे पैसे जमा झाले नाही तर काय करावे? 

  • 48 घंटे थांबा. 
  • बँकेत जाऊन खाते तपासा. 
  • CSC / कृषी कार्यालयात जाऊन तक्रार करा. 
  • PMFYB हेल्पलाइन नंबर : 14447 

हे पण वाचा 👇👇👇 

Free Silai Machine Yojana 2025 : घरबसल्या शिलाई मशीन मोफत! फक्त 5 मिनिटांत करा अर्ज

PM Yasasvi Scholarship 2025 : १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! अर्ज करा आणि मिळवा १ लाख रुपये!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment