
भारत सरकार द्वारा महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्याच योजने पैकी प्रधानमंत्री उज्वला योजना पण आहे या योजने मार्फत महिलांना फ्री मध्ये स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाकासाठी फ्री गॅस (LPG) कनेक्शन उपलब्ध करून दिल जात. Pradhan Mantri Ujjwala Gas Yojana 2025
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्देश धूर मुक्त चुलींच्या वापरामुळे महिलांना होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपासून सर्वेक्षण करता येईल त्याचबरोबर महिला कमीत कमी वेळेत पूर्ण स्वयंपाक करू शकतील, महिलांचा वेळ पण वाचेल आणि महिलांवर कामाचा भार पण येणार नाही.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने मार्फत देशातील 25 लाख महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आलेले आहे जर तुम्हाला पण या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायचा असेल तर या योजनेमध्ये अर्ज कसा करावा अर्ज करताना आवश्यक पात्रता काय पाहिजे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
Pradhan Mantri Ujjwala Gas Yojana 2025
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना |
| कोणी सुरू केली | भारत सरकार |
| लाभ | फ्री गॅस (LPG) कनेक्शन |
| वय मर्यादा | 18 वर्षाच्या पुढील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता. |
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्देश
PM उज्ज्वला योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी गरीब कुटुंबातील महिलांना इतर पारंपारिक इंधनाऐवजी स्वच्छ आणि सुरक्षित म्हणजे महिलाना फ्री गॅस (LPG) कनेक्शन उपलब्ध करून महिलांना गॅस कनेक्शन वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
अजून काही उद्देश खालील प्रमाणे.
घरगुती स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवठा मिळेल ज्यामुळे महिलांना पारंपारिक धन जसे की कोळसा, लाकूड, कचरा वापरण्याची गरज पडणार नाही.
लाकूड आणि इतर धूर करणाऱ्या इंधनाचा वापर करून स्वयंपाक केल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो गॅस कनेक्शन वापरल्यामुळे त्यामध्ये पण सुधारणा होईल.
गॅस कनेक्शन वापरल्यामुळे आर्थिक बचत पण होईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने साठी पात्रता
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने मध्ये काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे अर्जदार महिलेची खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हाच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
✅ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जातो.
✅ अर्जदार महिला गरीब रेषेखालील कुटुंब (BPL परिवार) मधील असावी.
✅ अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
✅ अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
✅ अर्जदार महिलेच्या घरात कोणत्याही प्रकारचे गॅस कनेक्शन नसावे.
✅ अर्जदार महिला भारताचे निवासी असली पाहिजे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने चे लाभार्थी
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने लाभार्थी खालील प्रमाणे.
✅ गरीबी रेषेखालील कुटुंबातील महिला योजनेच्या लाभार्थी आहेत.
✅ SC/ST कॅटेगिरी मधल्या महिला योजनेच्या लाभार्थी आहेत.
✅ अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत.
✅ मागासवर्गीय व दुर्बल घटकातील महिला योजनेच्या लाभार्थी आहेत.
✅ ग्रामीण व शहरी गरीब कुटुंबातील महिला योजनेच्या लाभार्थी आहेत.
✅ ज्या महिलांकडे गॅस कनेक्शन उपलब्ध नाही त्या मिळाला या योजने साठी लाभार्थी आहेत.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने चे लाभ
प्रधानमंत्री उज्ज्वला एचडी मार्फत महिलांना खालील सर्व लाभ दिले जाणार आहे.
✅ मोफत LPG गॅस कनेक्शन दिले जाईल.
✅ मोफत गॅस सिलेंडर वर चूल दिली जाईल.
✅ लाभार्थी महिलेला 12 सिलेंडर पर्यंत सबसिडीचा लाभ थेट डीबीटीच्या साह्याने बँक खात्यात दिला जाईल.
✅ लाकूड, कोळसा इत्यादी धूर टाळून महिलांचे व मुलांचे आरोग्य सुधारले.
✅ आर्थिक बचत होईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने च्या अटी व शर्ती
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने मध्ये काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहे खालील सर्व अटी व शर्ती पूर्ण असल्यास महिलेला लाभ दिला जाईल.
- अर्जदार लाभार्थी महिला असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
- अर्जदार महिला BPL कुटुंबातील असावी.
- अर्जदार महिलेच्या घरात आधीपासून एलपीजी गॅस कनेक्शन नसले पाहिजे.
- अर्जदार महिला भारतीय निवासी असली पाहिजे.
- अर्जदार महिलेच्या स्वतःच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेचे नाव SECC-2011 डेटामध्ये असणे आवश्यक आहे.
- सिलेंडर सबसिडी थेट महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- वरील सर्व अटी व शर्ती महिलेच्या पूर्ण असल्यास महिलेला लाभ दिला जाईल.
Pradhan Mantri Ujjwala Gas Yojana 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने मध्ये अर्ज करणाऱ्या महिलेकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे अनिवार्य आहे तेव्हाच महिला या योजनेमध्ये सोप्या पद्धतीने अर्ज करू शकते.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बीपीएल राशन कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- घराचा पत्ता पुरावा
- जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)
- बीपीएल प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)
How To Apply Pradhan Mantri Ujjwala Gas Yojana 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने मध्ये महिला दोन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धती खाली दिलेल्या आहेत.
ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी महिलेला जवळच्या LPG एजन्सी किंवा वितरक केंद्रावर जाऊन अर्ज फॉर्म घ्यावा लागेल. अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर इत्यादी माहिती लक्षपूर्वक भरा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फ्रॉम एजन्सी किंवा वितरक केंद्रावर जमा करून दया.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महिलांना https://pmuy.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
वरील अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर Apply Online” किंवा “New Connection” या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
FAQ
Q. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी कोण पात्र आहे?
Ans : 18 वर्षे पुढील आणि ज्या महिलेच्या घरात गॅस कनेक्शन नाही या महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
Q. उज्ज्वला योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
Ans : उज्वला योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बीपीएल राशन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो, घराचा पत्ता पुरावा, जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर), बीपीएल प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर) सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
हे पण वाचा 👇👇👇
ई-श्रम कार्ड पेन्शन योजना, ₹3000 रुपये प्रत्येक महिन्याला
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 हजार रुपये पेन्शन योजना सुरू
Sauchalay Yojana 2025 फ्री शौचालय योजने चे फ्रॉम सुरू, सरकार देते पैसे! जाणून घ्या पात्रता