
Free Atta Chakki Yojana 2026 : फ्री आटा चक्की योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी चालवलेली एक महत्वपूर्ण योजना आहे फ्री आटा चक्कीचा लाभ महिलांना दिला जाणार आहे जेणे करून महिला या आटा चक्की चा वापर करून आपले रोजगार निर्माण करू शकतील आणि त्याचबरोबर महिला घरातच पीठ तयार करू शकतील या उद्देशाने योजना राबवण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाची पात्रता काय असायला पाहिजे कोणते पहिल्या योजनेसाठी अर्ज करू शकते आणि आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात सर्व माहिती आपन आज देणार आहोत.
Free Atta Chakki Yojana 2026
| योजनेचे नाव | फ्री आटा चक्की योजना |
| सुरू केली | फ्री आटा चक्की योजना राज्य शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे. |
| योजनेचे उद्दिष्ट | ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जेणेकरून ते त्यांचे स्वतःचे रोजगार निर्माण करू शकतील. |
| लाभ | फ्रीआटा चक्की 100% अनुदानावर दिली जाणार आहे. |
| आवेदन प्रक्रिया |
फ्री आटा चक्की योजने चे उद्दिष्ट
- Free Atta Chakki Yojana योजनेचे उद्दिष्ट खालील प्रमाणे.
- या योजनेचे पहिले उद्दिष्ट असे आहे की ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भवणे.
- ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्माण करून देणे हे एक मोठे उद्दिष्ट आहे या योजनेचे
- लोकांना स्वस्त दरामध्ये पिठाचा पुरवठा करणे हे एक उद्दिष्ट आहे.
Free Atta Chakki Yojana 2026 साठी कोण पात्र आहे?
- अर्जदार महिला भारताची रहिवासी असायला पाहिजे.
- अर्जदार महिला ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
- अर्जदार महिलेची वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे.
- अर्जदार महिलेच्या घरातील मासिक उत्पन्न 12,000 पेक्षा कमी असायला पाहिजे.
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड बँक आणि मोबाईल नंबर पण बँक अकाउंटला लिंक पाहिजे.
- अर्जदार महिला SC/ST , BPL किंवा OBC या कॅटेगिरी मध्ये असलेल्या महिलांना जास्त प्राधान्य दिले जाईल.
Free Atta Chakki Yojana चे फायदे काय आहेत?
✅ फ्री आटा चक्की योजनेमार्फत 100% अनुदानावर फ्री आटा चक्की दिली जाते.
✅ महिला आटा चक्की चा वापर करून स्वतःचे व्यवसाय पण चालू करू शकते.
✅ आटा चक्की चा वापर घरामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
✅ आटा चक्की प्राप्त असलेली महिला गावातल्या महिलांना आटा चक्की ची सेवा देऊन तिचे उत्पन्न वाढू शकते.
✅ आटा चक्की असल्याने घरातच काम होतं काम, टाईम आणि प्रवास वाचतो.
फ्री आटा चक्की योजने चे अटी व शर्ती
अर्जदार महिला महाराष्ट्राचे रहिवासी नसली तर तिला लाभ मिळणार नाही.
- अर्जदार महिलेचे उत्पन्न 12,000 पेक्षा जास्त असल्यास तिला लाभ मिळणार नाही.
- अर्जदार महिलेचे वय 18 पेक्षा कमी असल्यास तिला लाभ मिळणार नाही.
- आटा चक्की योजनेमध्ये या तीन अटी लागू करण्यात आलेले आहे.
Free Atta Chakki Yojana 2026 Document (आवश्यक कागदपत्रे )
अर्जदार महिलेला अर्ज करताना खालील आवश्यक कागदपत्रांची गरज पडणार आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- व्यवसाय नोंदणीचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
Free Atta Chakki Yojana Application आवेदन प्रक्रिया
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील सर्व पॉईंट लक्षात घ्यावे लागतील.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाद्य व पुरवठा गोरमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
त्या वेबसाईटवर गेल्यानंतर योजना निवडा आणि योजनेचा पीडीएफ फॉर्म डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा
अर्ज मध्ये असलेले सर्व माहिती लक्षपूर्वक वाचुन भरा आवश्यक कागदपत्रे जोडा उदा : आधार कार्ड , पॅन कार्ड रहिवासी दाखला , जातीचा दाखला , उत्पन्नाचा दाखला सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा
अर्जामध्ये सर्व माहिती लक्षपूर्वक भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज जवळच्या खाद्य पुरवठा कार्यालयात जाऊन जमा करावे.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला अर्ज मध्ये दिलेल्या पत्त्यावर फ्री आटा चक्की दिली जाईल
अंतिम शब्द
Free Atta Chakki Yojana 2026 महाराष्ट्र सरकार महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी विविध योजना राबवत असतं त्या योजनांपैकी फ्री आटा चक्की योजना पण आहे आटा चक्की चा वापर करून महिला त्यांचे स्वतःची व्यवसाय सुरू करू शकतील आणि स्वतःला रोजगार निर्माण करू शकतील
याच उद्देशाने ही योजना चालू करण्यात आलेली आहे म्हणून सर्व महिलांनी या योजनेचा लाभ पूर्णपणे घ्यावा आणि जवळच्या खाद्य पुरवठा कार्यालयात जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा धन्यवाद
हे पण वाचा 👇👇
सरकार देते 90% सब्सिडी! तार कुंपणासाठी लगेच करा अर्ज!
Panchayat Samiti Yojana 2025: ग्रामीण भागात येणार मोठा बदल! तुमच्या गावाचं भविष्य आता तुमच्या हातात!
डीझेल पंपावर 50% अनुदान! शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा गिफ्ट … अर्ज कसा करायचा?
FAQ
Free Atta Chakki Yojana अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
👉 आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, रहिवासी दाखला, फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागतात.
Free Atta Chakki Yojana Online Apply Link कुठे मिळेल?
👉फ्री आटा चक्की योजनेची ऑनलाईन अप्लाय लिंक ऑफिशियल वेबसाईटवर भेटून जाईल.
Free Atta Chakki Yojana Application Form PDF कुठे मिळेल?
👉 फ्री आटा चक्की योजनेचा आपलिकेशन फॉर्म सरकारी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेटून जाईल.