BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 17 पदांची भरती, ₹20,000 ते ₹30,000 पगार, अर्ज प्रक्रिया सुरू

BMC Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नागरिकांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये परिचारीका (स्टाफ नर्स), क्ष-किरण तंत्रज्ञ या पदासाठी 17 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BMC Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 20 ऑगस्ट 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 सप्टेंबर 2026 या तारखेला संध्याकाळी 04:00 पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर BMC Bharti 2026 मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

BMC Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा…

BMC Bharti 2026 Overview

भरतीचे नावBMC Bharti 2026
विभागबृहन्मुंबई महानगरपालिका
पदसंख्या17 पदे 
नोकरीचे ठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत.ऑफलाइन
अर्ज शुल्क₹1027
शैक्षणिक योग्यतापदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. 
अधिकृत संकेतस्थळwww.portal.mcgm.gov.in

BMC Vacancy Details

पदाचे नावपद संख्या 
परिचारीका (स्टाफ नर्स16
क्ष-किरण तंत्रज्ञ01

BMC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू20 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम तारीख9 सप्टेंबर 2026
परीक्षानंतर जाहीर होईल

BMC Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:

₹20,000  रुपये ते ₹30,000 मासिक वेतन दिले जाईल. 

BMC Bharti 2026 Age Relaxation

18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

  •  मागासवर्गीय: 43 वर्षे

BMC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply BMC Bharti 2026 ? (ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 मध्ये उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. ऑफलाईन अर्ज करण्याचा ऑफिशियल पत्ता खाली भेटून जाईल. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी (स्थापना) यांचे कार्यालय, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर.

महत्त्वाच्या लिंक 

ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय स्टेट बँकेत 10,662 जागांसाठी मेगा भरती 2026 | SBI Clerk Bharti 2026 

North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी

FAQ

Q.BMC Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज  20 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.

Q. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 17 पदे भरली जाणार आहेत.

Q. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉नाही, अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आहे.

Q. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 9 सप्टेंबर 2026

Q. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 18 ते 38 वर्षे वय मर्यादा आवश्यक आहे. 

Q. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 मध्ये अनुभव आवश्यक आहे का?

👉 या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment