PMC Bharti 2026: पुणे महानगरपालिकेत 08 जागांसाठी भरती; ₹1.75 लाखांपर्यंत पगार, अर्जाची अंतिम तारीख 15 सप्टेंबर

PMC Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे महानगरपालिकेतील नागरिकांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी 08 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. PMC Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 28 ऑगस्ट 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

PMC Bharti 2026 Overview

भरतीचे नावPMC Bharti 2026
विभागपुणे महानगरपालिका 
पदसंख्या08 पदे 
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज पद्धत.ऑफलाइन
अर्ज शुल्कनहीं
शैक्षणिक योग्यतापदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 
अधिकृत संकेतस्थळwww.pmc.gov.in 

PMC Vacancy Details

पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ01
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 01
पशुवैद्यकीय अधिकारी01
तांत्रिक सहाय्यक01
कीटकशास्त्रज्ञ01
तांत्रिक अधिकारी (आयटी)02
डेटा विश्लेषक01

PMC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू28 ऑगस्ट 2026 
अर्जाची अंतिम तारीख15 सप्टेंबर 2026

PMC Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:

₹30,000 रुपये  ते ₹1,75,000 रुपये या दरम्यान मासिक वेतन दिले जाईल. 

PMC Bharti 2026 Age Relaxation

38 वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

PMC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply PMC Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

पुणे महानगरपालिका भरती मध्ये उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : तिसरा मजला, मुख्य इमारत, शिवाजी नगर, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Post Office GDS Bharti 2026: पोस्ट ऑफिसमध्ये 25,000+ पदांची भरती, 10वी पास उमेदवारांना मोठी संधी

East Coast Railway Bharti 2026: रेल्वेत 1599 पदांची भरती; 10वी + ITI उमेदवारांना मोठी संधी, अर्ज सुरू

RRB JE Bharti 2026: रेल्वेत 4029 पदांची मोठी भरती, 13 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

FAQ

Q. PMC Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 28 ऑगस्ट 2026  पासून सुरू आहेत.

Q. पुणे महानगरपालिका भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 08 पदे भरली जाणार आहेत.

Q. पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

 👉 नाही, या भारतीबद्दल ऑफलाईन अर्ज आहेत. 

Q. पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 15 सप्टेंबर 2026 

Q. पुणे महानगरपालिका भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 38 वर्षापर्यंत वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment